पाणी वाटपात सुधारणा करणे व पाण्याचे दर कमी करणेबाबत.
Ñनयमन प्राधीकरण पाण्याचे दर "व्यवस्थापन व पÑरचालन", (O&M)
यांना येणा-या खर्चाइतपत वाढवू इच्छीत आहे. जर हा खर्च वसूल
करणार असूत तर यावर होणा-या खर्चाची सामाÑजक छानणी (Social Audit) होणे क्रमप्राप्त आहे. यामध्ये O&M
यंत्रणेची कार्यक्षमता सुयोग्य आहे का ? शेतकरी हा जर जलसंपदाचा ग्राहक असेल तर
त्यास योग्य त्यावेळी व योग्य त्या प्रमाणात पाणी देण्याचे Ñनयोजन / तांत्रीक यंत्रणा Ñवकसीत केलेली आहे का
? पाणी गळती व पाणी चोरी Ñकती आहे? या पाणीचोरीमुळे होणारा भूर्दंड कोणी उचलायचा ? व्यवस्थापन व पÑरचालनाच्या पध्दतीमध्ये मागील 50 वर्षात कांही अÑभयांत्रीकी बदल केले आहेत का ? सर्व क्षेत्रात अभूतपूर्व नाÑवन्य येत असतांना
पाणी वाटपाच्या तंत्रात काय नÑवन तंत्रज्ञान आणलेले आहे ? 49 लक्ष हेक्टर Ñसंचन क्षेत्र असल्याचे जाहीर केले आहे. या क्षेत्रावर होणारी
दोन Ñपकांची क्षेत्र दरवर्षी मोजल्यास दरवर्षी 98 लक्ष हेक्टर क्षेत्राचे मोजमाप करावे
लागेल. या अवाढव्य क्षेत्राची मोजणी दरवर्षी करण्यासाठी व त्यावर पाणीपटटी लावण्यासाठी
पुरेशी यंत्रणा आहे का? 98 लक्ष हेक्टर क्षेत्र दरवर्षी मोजण्याची खरच गरज आहे का ? या पध्दतीने
98 लक्ष हेक्टर क्षेत्र मोजत बसण्याऐवजी पर्यायी व्यवस्था करुन कमी खर्चाचे कांही पर्याय
आहेत का ? दरवर्षी तेच तेच क्षेत्र मोजण्याऐवजी पाणी मोजून देणे व्यवहार्य होईल का
? असल्यास
प्राधीकरण याचा Ñवचार करुन त्याबाबत आदेश देणार आहे का ? ज्या ज्या Ñठकाणी असे नÑवन प्रयोग झाले त्याचा प्रचार व प्रसार करुन व त्यात आखणी सुधारणा
करुन O&M खर्चाचीच बचत केल्यास शेतक-यांवर नाहक बोजा पडणार नाही. नÑवन तंत्रज्ञान वापरल्यास व त्याचा प्रचार झाल्यास सेवेचा
खर्च कमी येतो असा अनुभव आहे. 2002 मध्ये मोबाईल सेवा आपणास इनकमींग मोफत अशी हवी
असल्यास त्यासाठी रु. 999/- चा प्लॅन घ्यावा लागत होता ही बाब आता मात्र
आश्चर्यचकीत वाटते. त्याचप्रमाणे वेगळया पध्दतीने पाणी Ñवतरण केल्यास सध्याच्या खर्चाच्या केवळ 20 टक्के खर्चातच
जलव्यवस्थापन होवू शकते. पण त्यासाठी गरज आहे वेगळा Ñवचार करण्याची.
यासाठी
Ñजथे असे प्रयोग झाले त्याची माÑहती व या प्रयोगाची भÑवष्यात Ñकती आवश्यकता आहे व त्यामुळे Ñकती दुरगामी पÑरणाम होतील यांचा खूल्या मनाने व सकारात्मक भान ठेवून Ñवचार करणे Ñह काळाची गरज आहे. झापडबंद Ñवचाराऐवजी Out of Box Ñवचार करुन मोठे प्रश्नही सहज सोडÑवता येतात त्यामुळे व्यवस्था पÑरवर्तनासाठी काय पर्याय आहे ते मांडण्याचा Ñवचारांची Ñदशा बदल्यासाठीचा हा प्रयत्न आहे.
सध्याची पध्दती त्यातील चांगल्या बाबी / दोष / अडचणी इत्यादी :
पाणी Ñवतरणासाठी उघडा कालवा पध्दत Ñस्वकारलेली आहे. यामध्ये मुख्य कालवा, Ñवतरीका, लघुÑवतरीका, Ñवमोचक, शेतचारी असा क्रम असून 10 ते 25 हेक्टरपर्यंतच्या एका गटास (chalk) पाणी देवून पाळीपाळीने
पाणी घ्यावे असे Ñनयोजन केलेले आहे. यामध्ये
कालव्याच्या अंतीम भागात आधी व क्रमाक्रमाने कालव्याच्या सुरवातीस पाणी देण्याचे
धोरणही जाहीर केलेले आहे. (Tail to Head) या पध्दतीने 50 टक्के पाणी नाश होणार हेही मान्य केलेले आहे. (सर्व क्षेत्रात
कार्यक्षमता वाढÑवण्यावर भर असता ना ही).
या पध्दतीचे
फायदे :-
(1) सुरवातीस
कमी खर्च. छोटे कालवे Ñवना अस्तरीकरणाचे केले तरी चालतात. बांधकाम लवकर होते.
(2) या
यंत्रणेची दुरुस्ती करणे तुलनेने कमी खर्चाचे.
(3) सर्व
कालवे उघडे असल्याने त्यात काय अडचणी आहेत त्या सर्वांना Ñदसतात.
दोष व अडचणी :
(1) जी गोष्ट सुरवातीस कमी खर्चाची असते ती अंतीमत: अतीशय
महागडी ठरते. दातांच्या जाÑहरातीत म्हटले आहे की स्वस्त टुथपावडर / ब्रश यांना सुरवातीस
खर्च कमी लागतो पण दातांची एकदा वाट लागल्यास त्यावर उपचार व त्यामुळे होणारे नुकसान
मात्र अतीगंभीर व खर्चीक असते. त्याप्रमाणे उघडया कालव्याचा खर्च सुरवातीला कमी आला तरी त्याची
कार्यक्षमता, O&M साठी लागणारे मनुष्यबळ, देखभाल व दुरुस्ती व ती वारंवार करावी लागणे याबाबी पाÑहल्यास ही पध्दत अंतीमत: अत्यंत महागडी ठरते. Ñह पाणी वाटपाची व्यवस्था तर्कशास्त्राच्या Ñवरुध्द आहे, ती कशी हे पहा.
·
आपण 15 ते 20
शेतकयांचे पाणी एकत्र करुन एका Ñठकाणी देतो व पाळीपाळीने वाटून घ्या म्हणतो. मी Ñहच पध्दत आता तूमच्या फोन Ñबलासाठी व वीज Ñबलासाठी वापरतो. ऑफीसमधील 15 ते 20 कर्मचा-यांचे एकच फोन वा लाईट बील देतो व ते आपआपसात Ñवभागून भरणा करण्यास सांगतो. असे केल्यास आपली वसूली योग्य होईल असे आपणास वाटते
का? ऑफीसमधील सर्व कर्मचारी
सुÑशक्षीत असूनही ही एकत्र Ñबलाची पध्दत आपण मान्य करत नाहीत. मी पूर्वी Ñजथे भाडयाने रहात होतो त्याचा मालक एकच असूनही त्याने 5 भाडेकरुंसाठी स्वतंत्र सब Ñमटर बसवून वीज बील प्रत्येकास त्याच्या वापरानुसार येईल हे पाÑहले होते. त्यामुळे वीज बील
भरण्यास काहीही अडचणी वा भांडणे होत नव्हती. आपण मात्र
अद्यापही एकत्र पाणी देण्याची व्यवस्था बदललेली नाही त्यामुळे तंतोतंत कोणास Ñकती पाणी Ñमळाले याचा Ñहशोब लागत नाही. ज्याचे क्षेत्र शेजारच्या पेक्षा दुप्पट असेल तर त्यास शेजा-यापेक्षा दुप्पट पाणी Ñमळण्यास हवे हे या पध्दतीत शक्य आहे का ? समजा एखाद्या
शेतक-याची 4 हेक्टर शेती आहे त्याने 3 हेक्टर क्षेत्राची पाणीपटटी भरलेली आहे
त्याचे 1/4 पाणी बंद होणे क्रमप्राप्त आहे. तसे या पध्दतीने करता येते का ? Ñपकास कधी कालव्याचे व कधी ÑवÑहरीचे पाणी Ñदल्यास ÑवÑहरीच्या पाण्याची सुट व्यवहारात देता येते का ? कोणते पाणी कालव्याचे व कोणते पाणी ÑवÑहरीचे हे व्यवहारात नक्की ठरवता येते का ? जर हे शक्य होत
नसेल तर जे Ñदले तेच मोजणे हे योग्य नव्हे का ? Ñपक क्षेत्र मोजत बसल्याने जो शेतकरी नÑवन तंत्रज्ञानाने जास्त क्षेत्र Ñभजवणार त्यास पाणीपटटीही जा²त लागणार व जो शेतकरी कमी क्षेत्रावर जा²त पाणी वापरणार त्यास कमी लागणार हा उरफाटा न्याय नाही का ? पाटाचे पाणी
शेतक-याच्या बांधपासून जात असताना तो त्याची पाळी येईपर्यंत हातावर हात देवून
बसणार इतका समाज सुज्ञ, Ñवकसीत, न्यायÑप्रय, सत्यवचनी, Ñर्नलोभी, सज्जन तोही 100 टक्के असू शकतो का? असा समाज व्यवहारात नसल्याने आपण आपली पाणी
वाटप पध्दत या गोष्टींचा Ñवचार करुन ती बदलायला नको का ? सर्व शेतक-यांनी एकच पीक, एकाच Ñदवशी लावले आहे का ? Ñपकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्था जसे फुलोरा, फळधारणा वगैरे
सर्व लाभक्षेत्रातमध्ये एकाच वेळी येतात का? जर हे होत नसेल तर सध्याची पध्दत
योग्य आहे का ?
·
Ñप्रपेड मोबाईलचा Ñरचार्ज केल्यानंतर तुम्हास त्याचा वापर करता येतो. इथे आधी
शेतीला पाणी दिल्यास त्याची पाणीपटटी मागण्यास, पाणी अर्ज भरुन घेण्यास त्याच्या
घरी, बाजारात मागे लागण्याची सध्याची पध्दत सुयोग्य वाटते का? याचा
गांभीर्यतेने Ñवचार करावयास पाÑहजे. आपण एमसीईबी,
टेलीफोन खात्याकडे त्यांची सेवा Ñमळावी यासाठी त्यांच्याकडे जातो की ते आपणहून ग्राहकांच्या मागे Ñफरतात. कटींग करावयाला
तुम्ही दुकानात जाता की दुकानदार खुर्ची घेवुन तुमच्या घरी, बाजारात येतो याचा
तरी एकदा Ñवचार करा. आपण आपली Ñवतरण पध्दती व त्यावरील Ñनयंत्रण यंत्रणा अशी करावयास हवी की जर एखाद्या शेतक-याने त्याचे पाणी बील
भरले नाही तर त्याचेच पाणी बंद व्हावे बाकी इतरांचे सुरु रहावे. त्याने Ñनम्मे बील भरले तर त्याचे Ñनम्मेच पाणी बंद करावे अशी पध्दत सध्याच्या ओपन कॅनॉल पध्दतीत नसल्याने पाणी Ñवतरणातील Ñशस्त राहीलेली नाही. या बाबी Ñवचारात घेता उघडी पध्दत सुरवातीला जरी कमी खर्चाची सोपी वाटत
असली तरी "सस्ता पड गया ना मेहंगा" अशी आहे.
·
जी सेवा Ñदली अथवा जी वस्तू Ñवकली त्याचे मोजमाप करण्याची व्यवहारात पध्दत आहे. आपण देतो
पाणी व मोजतो लागवडीचे क्षेत्र हे साध्या तर्काच्या Ñवपरीत असल्यामुळे या पध्दतीने Ñवकसीत केलेली पाणी वापर यंत्रणा कुचकामी होणार यात कोणतीही
शंका नाही. दुकानातून हरब-याची दाळ
घेतांना दुकानदार दाळीचा दर दाळ भज्यासाठी वापरल्यास अमुक राहील, पूरणपोळीसाठी
अमुक तर Ñपठल केल्यास अत्यंत माफक असा लावतो का ? आपण मात्र देतो पाणी व मोजतो Ñपक व कोणते पीक घेतले त्याच्याप्रमाणे वेगवेगळे दर लावतो Ñह पध्दतच चूकीची ठरते. व्यवहारात कोठेही जी सेवा दिली ती मोजण्याची पध्दत
आहे जसे वीज Ñदली युÑनट Ñकती वापरले ते मोजा, फोनचा टॉक टाईम मोजा, लोखंडाचे वजन मोजा त्याचा उपयोग काय
केला ही Ñवचारण्याची काही आवश्यकता आहे का? त्यामुळे तर्काच्या सुसंगत आपणही आपली व्यवस्था करावयास
हवी. पाणी Ñदले पाणी मोजा त्याचा काय उपयोग केला, गहू लावला की हरबरा अश्या नाहक फंदयात पाडण्याचे
काय कारण ? सर्व कौशल्य, तांत्रीक व व्यवहारज्ञान, पाणी कसे मोजला येईल यावर केंद्रीत
करणे भाग आहे. यंत्रणातील सुधारणा वरील पाणी कसे Ñबनचूक मोजला येईल यावरच केंद्रीत केल्यास O&M चे बहुतांश
प्रश्न आपोआपच सुटणार आहेत. त्यामुळे यावरील खर्चही मोठया प्रमाणावर कमी होणार
आहे.
पाणी
Ñवतरणात अनेक पर्याय असू शकतात त्यापैकी केवळ एक पर्याय खाली Ñदल्याप्रमाणे आहे.
इथे सुचÑवलेला पर्याय हा अंतीम नाही.
¦ÉÚ¨ÉÒMÉiÉ {ÉÉ<Ç{É ±ÉÉ<ÇxÉ ´nùÉ®äú {ÉÉhÉÒ
Ê´ÉiÉ®úhÉ {ÉvnùiÉÒ
|ɺiÉÉ´ÉxÉÉ :- {ÉÉ®Æú{ÉÉÊ®úEò
Ê´ÉiÉ®úÒEòÉ / ±ÉPÉÖ Ê´ÉiÉ®úÒEòÉ, ʴɨÉÉäSÉEò, ¶ÉäiÉÉiÉÒ±É nùÉÆb÷ ªÉÉ
{ÉvnùiÉÒxÉä Eäò±ªÉÉ VÉÉhÉɪÉÉ {ÉÉhÉÒ Ê´ÉiÉ®úhÉɨÉvªÉä 50% iÉä 60% {ÉÉhÉÒ xÉÉ¶É ½þÉäiÉÉä.
{ɪÉÉǪÉÉxÉä vÉ®úhÉÉiÉÚxÉ VÉɺiÉ {ÉÉhÉÒ ºÉÉäb÷É´Éä ±ÉÉMÉiÉä. ªÉÉ {ÉvnùiÉÒiÉ
Ênù±Éä VÉÉhÉÉ®äú {ÉÉhÉÒ ¤É½ÖþiÉÉÆ¶É ¦ÉÚ{ÉÞ¹`öɴɯûxÉ ¤Éɹ{ÉҦɴÉxÉÉ´nùÉ®äú
xÉÉ¶É {ÉÉ´ÉiÉä. Ê{ÉEòÉÆSªÉÉ ¨ÉÖ³ýÉ{ɪÉÈiÉ {ÉÉhÉÒ xÉäiÉÉxÉÉ ½þÉähÉÉ®úÉ
{ÉÉhÉÒxÉÉ¶É ]õɳýhÉä ½þÒ +ÉiÉÉ EòɳýÉSÉÒ MÉ®úVÉ +ɽäþ. iªÉɺÉÉ`öÒ
{ÉÉ®Æú{ÉÉÊ®úEò {ÉvnùiÉÒSªÉÉ Bä´ÉVÉÒ ¦ÉÖʨÉMÉiÉ {ÉÉ<Ç{ɱÉÉ<ÇxÉ Ê´ÉiÉ®úhÉ
´ªÉ´ÉºlÉÉ Eäò±ªÉÉºÉ ÊEò¨ÉÉxÉ 40% iÉä 60% {ÉÉhÉÒ ´ÉÉSÉiÉä.
(ii) EòɱɴªÉÉiÉÒ±É {ÉÉhÉÒ
PÉxɨÉÉ{ÉxÉ {ÉvnùiÉÒxÉä ¨ÉÉäVÉhÉä :-
{ÉÉhÉÒ ÊEòiÉÒ Ênù±Éä ½äþ ¨ÉÉäVÉhÉä
+ɴɶªÉEò +ºÉiÉä. iªÉɺÉÉ`öÒ ÊºÉ.]Ò.B¡ò. /swf ¤ÉºÉÊ´ÉhªÉÉiÉ ªÉäiÉÉiÉ. {É®ÆúiÉÖ
{ÉÉhÉÒ {ÉÉiɳýÒ ½þÒ ´ÉÉ®Æú´ÉÉ®ú ¤Énù±ÉiÉ ®úɽþiÉä iªÉɨÉÖ³äý EòɱɴªÉÉSÉÉ
ʴɺÉMÉǽþÒ ¤Énù±ÉiÉ ®úɽþiÉÉä. {ÉÉhÉÒ {ÉÉiɳýÒ ¨ÉÉäVÉhªÉɺÉÉ`öÒ {É®úiÉ JÉÌSÉEò
={ÉEò®úhÉä ±ÉÉMÉiÉÉiÉ. IÉäÊjÉªÉ ºiÉ®úÉ´É®ú {ÉÉhÉÒ PÉxɨÉÉ{ÉxÉ {ÉvnùiÉÒxÉä
+SÉÚEò ¨ÉÉäVÉhÉä ¶ÉCªÉ ½þÉäiÉ xÉɽþÒ. iªÉɨÉÖ³äý ˺ÉÊSÉiÉ IÉäjÉÉSÉÒ ¨ÉÉäVÉhÉÒ
Eò¯ûxÉ {ÉÉhÉÒ{É_öÒ +ÉEòÉ®ú±ÉÒ VÉÉiÉä. IÉäjÉ ¨ÉÉäVɱÉä VÉÉiÉ +ºÉ±ªÉÉxÉä VÉɺiÉ
{ÉÉhÉÒ Eò¨ÉÒ IÉäjÉÉ´É®ú näùhªÉÉSÉÒ |É´ÉÞkÉÒ ´ÉÉføiÉä. |ÉiªÉäEò ½ÆþMÉɨÉÉiÉ
˺ÉÊSÉiÉ IÉäjÉ ¨ÉÉäVÉhÉÒ ´É +ÉEòÉ®úhÉÒ ªÉɺÉÉ`öÒ VÉɺiÉ ¨ÉxÉÖ¹ªÉ¤É³ý ±ÉÉMÉiÉä.
{ÉÉhÉÒ ´ÉÉ{É®ú EòɪÉÇIɨÉiÉÉ (water use efficiency) +iªÉÆiÉ Eò¨ÉÒ. {ÉÉhªÉÉSÉÉ
nÖù¯û{ɪÉÉäMÉ ½þÉäiÉÉä. =i{ÉÉnùxÉÉiÉ PÉ]õ ½þÉäiÉä.
(iii) lÉEò¤ÉÉEòÒnùÉ®úÉSÉÉ {ÉÉhÉÒ{ÉÖ®ú´É`öÉ
®úÉäJÉiÉ xÉ ªÉähÉä :
ºÉ´ÉÇ Ê´ÉiÉ®úhÉ ´ªÉ´ÉºlÉÉ =PÉb÷Ò
+ºÉ±ªÉÉxÉä lÉEò¤ÉÉEòÒnùÉ®ú ´ªÉÎCiÉSÉä {ÉÉhÉÒ ®úÉäJÉhÉä ´ªÉ´É½þÉ®úÉiÉ ºÉÉvªÉ
½þÉäiÉ xÉɽþÒ. BEòÉ SÉÉìEò¨ÉvªÉä ºÉ¨ÉVÉÉ
15 ¶ÉäiÉEò®úÒ +ɽäþiÉ iªÉÉ ºÉ´ÉÉÈSÉä {ÉÉhÉÒ ´ªÉÎCiÉMÉiÉ Ê½þººÉÉ ÊxÉζSÉiÉ xÉ
Eò®úiÉÉ BEòÊjÉiÉ{ÉhÉä {ÉÉhÉÒ Ênù±Éä VÉÉiÉä. lÉEò¤ÉÉEòÒnùÉ®úÉSªÉÉ
¶ÉäiÉÉVɴɳÚýxÉ iÉä BEòÊjÉiÉ {ÉÉhÉÒ VÉÉiÉ +ºÉ±ªÉÉxÉä iÉÉä {ÉÉhÉÒ PÉäiÉÉä.
¶ÉäiÉÒIÉäjÉÉSªÉÉ |ɨÉÉhÉÉiÉ {ÉÉhÉÒ Ê½þººÉÉ näùiÉÉ ªÉäiÉ xÉɽþÒ. lÉEò¤ÉÉEòÒnùÉ®ú
Ê´ÉxÉÉ{É®ú´ÉÉxÉÉ {ÉhÉÒ ´ÉÉ{É®úiÉÉä. <iÉ®ú |ÉɨÉÉÊhÉEò ¶ÉäiÉEò®úÒ ´É
lÉEò¤ÉÉEòÒnùÉ®ú ªÉÉÆSªÉÉiÉ iÉhÉÉ´É ÊxɨÉÉÇhÉ ½þÉäiÉÉä.
(iv) EòɱɴÉÉ näùJɦÉÉ±É ´É nÖù¯ûºiÉÒ :- =PÉb÷ªÉÉ
EòɱɴªÉɨÉÖ³äý ´É iªÉÉiÉÒ±É {ÉÉhÉÒ ÊZÉ®ú{ɱªÉɨÉÖ³äý VÉÆMɱÉÒ ZÉÉbä÷ZÉÖb÷{Éä
MÉ´ÉiÉ / iÉhÉ ¨ÉÉä`öªÉÉ |ɨÉÉhÉÉ´É®ú ´ÉÉføiÉä. iɺÉäSÉ EòɱɴªÉÉiÉ MÉɳý
ʴɺiÉÒhÉÇ ±ÉÉÆ¤ÉÒ¨ÉvªÉä {ɺɮúiÉÉä. {ɪÉÉǪÉÉxÉä näùJɦÉɱÉ, nÖù¯ûºiÉÒ
¨ÉÉä`öªÉÉ |ɨÉÉhÉÉ´É®ú Eò®úÉ´ÉÒ ±ÉÉMÉiÉä. MÉ´ÉiÉ ´É ZÉÉbä÷ZÉÖb÷{Éä ªÉɨÉÖä
´É½þxÉ IɨÉiÉÉ PÉ]õiÉä.
(v) Ê´ÉiÉ®úhÉ
´ªÉ´ÉºlÉäºÉÉ`öÒ Eò®úÉ´Éä ±ÉÉMÉhÉÉ®äú ¦É򼃮{ÉÉnùxÉ :- Ê´ÉiÉ®úhÉ
´ªÉ´ÉºlÉäºÉÉ`öÒ ºÉ´½þ# ®úÉäb÷
ªÉɺÉÉ`öÒ ±É½þÉxÉ ±É½þÉxÉ iÉÖEòb÷ªÉÉÆSÉä ¦É򼃮{ÉÉnùxÉ Eò®úÉ´Éä ±ÉÉMÉiÉä.
¦É򼃮{ÉÉnùxÉÉiÉ ºÉÖ{ÉÒEò VɨÉÒxÉ Eòɪɨɺ´É¯û{ÉÒ VÉÉiÉä. ¦É򼃮{ÉÉnùxÉÉSÉÉ
JÉSÉÇ xÉÊ´ÉxÉ vÉÉä®úhÉɨÉÖ³äý ÊEòiÉÒiÉ®úÒ |ɨÉÉhÉÉiÉ ´ÉÉfø±ÉÉ +ɽäþ.
¦É򼃮{ÉÉnùxÉÉºÉ Ê´É®úÉävÉ ¨ÉÉä`öªÉÉ |ɨÉÉhÉÉ´É®ú ½þÉäiÉÉä.
(vi) iÉÒµÉ =iÉÉ®úÉSªÉÉ ±ÉɦÉIÉäjÉÉiÉ ªÉÉ
{ÉrùiÉÒ¨ÉvªÉä ¤ÉÉÆvÉEòɨÉÉÆSÉÒ ºÉÆJªÉÉ ´ÉÉføiÉä. ºÉ´ÉÇ IÉäjÉÉ´É®ú ºÉ¨ÉxªÉɪÉÒ
{ÉrùiÉÒxÉä {ÉÉhÉÒ ºÉIɨÉ{ÉhÉä näùiÉÉ ªÉäiÉ xÉɽþÒ. =PÉb÷¬É EòɱɴªÉÉ´É®ú ®úºiÉÉ
GòÉì˺ÉMÉ, ¡òÉì±É <iªÉÉnùÒ ¤ÉÉÆvÉEòɨÉä Eò®úhÉä ¦ÉÉMÉ +ºÉiÉä.
(vii) ºÉ¨ÉxªÉɪÉÒ
{ÉÉhÉÒ Ê´ÉiÉ®úhÉ
1) ºÉ´ÉÇ IÉäjÉÉ´É®ú BEòÉSÉ ´Éä³ýÒ {ÉÉhÉÒ Ê´ÉiÉ®úhÉ ZÉɱªÉÉxÉä
{ÉÉhÉÒ {ÉɳýÒ (®úÉä]äõ¶ÉxÉ) ªÉÉ ¤ÉɤÉÒ Eò®úhªÉÉSÉÒ +ɴɶªÉEòiÉÉ =®ú±ÉÒ xÉɽþÒ.
2) ½þÉènùÉiÉ
{ÉÉä½þÉäSɱÉä±Éä {ÉÉhÉÒ ¨ÉÒ]õ®úuùÉ®äú ¨ÉÉäVɱªÉÉxÉÆiÉ®ú {ÉÖføÒ±É {ÉÉhÉÒ
Ê´ÉiÉ®úhÉ |ÉiÉÒ ½äþC]õ®ú |ÉiÉÒ {ÉÉ<Ç{É vÉiÉÔ´É®ú ºÉ¨ÉÉxÉ {ÉrùiÉÒxÉä ½þÉäiÉ
+ºÉ±ªÉÉxÉä ½þÉènùÉiÉ +ɱÉ䱪ÉÉ {ÉÉhªÉÉºÉ {ÉÉ<Ç{ÉSªÉÉ ºÉÆJªÉäxÉä ¦ÉÉMÉÚxÉ
|ÉÊiÉ ½äþC]õ®úÒ {ÉÉhÉÒ ÊEòiÉÒ Ênù±Éä ªÉÉSÉÉ Ê¤ÉxÉSÉÚEò ʽþ¶ÉÉä¤É ʨɳýiÉÉä.
PÉxɨÉÉ{ÉxÉ {ÉÉhÉÒ Ê´ÉiÉ®úhÉ EòÉähÉiÉÒ½þÒ MÉÖÆiÉÉMÉÖÆiÉÒSÉÒ ®úSÉxÉÉ xÉ Eò®úiÉÉ
¶ÉCªÉ ½þÉäiÉä.
3) {ÉÉ<Ç{ɱÉÉ<ÇxÉ
Ê´ÉiÉ®úhÉ {ÉrùiÉÒiÉ {ÉÉhÉÒ ´ÉÉ]õ{É ½äþ VɨÉÒxÉÒ´ÉÊ®ú±É ½þÉènùÉiÉ ½þÉäiÉä
iªÉɨÉÖ³äý lÉEò¤ÉÉEòÒnùÉ®ú ¶ÉäiÉEòªÉÉSÉä lÉEò¤ÉÉEòÒSªÉÉ |ɨÉÉhÉÉiÉ {ÉÉhÉÒ
¤ÉÆnù Eò®úhªÉÉSÉÒ ºÉÉäªÉ ªÉɨÉvªÉä +ɽäþ. ¨ÉÖJªÉ Ê´ÉiÉ®úhÉ ½þÉènùÉiÉ ´É
UôÉä]õ¬É ½þÉènùÉiÉ {ÉÉ<Ç{ɱÉÉ Eìò{É ±ÉÉ´ÉÚxÉ {ÉÉhÉÒ ¤ÉÆnù Eò®úiÉÉ ªÉäiÉä.
ªÉÉ ºÉÉäªÉÒ¨ÉÖ³äý {ÉÉhÉÒ {É^õÒ ´ÉºÉÚ±ÉÒ 100% xªÉɪÉ
{ÉrùiÉÒxÉä ½þÉäiÉ +ºÉ±ªÉÉxÉä ªÉÉäVÉxÉäSÉÒ Ê´É·ÉɺÉɽÇþiÉÉ ´ÉÉføiÉä.
EòÉähÉiÉä½þÒ ¨ÉÉäVɨÉÉ{É ªÉÆjÉ xÉ ¤ÉºÉÊ´ÉiÉɽþÒ +SÉÚEò {ÉÉhÉÒ Ê½þ¶Éä¤É
ªÉɨÉvªÉä ʨɳýiÉÉä. {ÉÉhªÉÉSÉÉ Ê¤ÉxÉSÉÚEò ʽþ¶ÉÉä¤É ʨɳýiÉ +ºÉ±ªÉÉxÉä +ɽäþ
iÉä {ÉÉhÉÒ EòÉ]õEòºÉ®úÒxÉä |ÉÉ{iÉ IÉäjÉÉ´É®ú ´ÉÉ{É®úhªÉÉSÉÒ {ÉrùiÉ ¶ÉäiÉEò®úÒ
Ê´ÉEòºÉÒiÉ Eò®úiÉÉiÉ +ºÉÉ |ÉiªÉIÉ +xÉÖ¦É´É +ɽäþ. ªÉɨÉvªÉä ˺ÉÊSÉiÉ IÉäjÉ xÉ
¨ÉÉäVɱªÉÉxÉä +ɽäþ iÉä {ÉÉhÉÒ VÉɺiÉ
IÉäjÉÉ´É®ú ´ÉÉ{ɯûxÉ +ÊvÉEòSÉä IÉäjÉ ËºÉÊSÉiÉ ½þÉäiÉä. ½þÉ ¡òÉ®ú ¨ÉÉä`öÉ
¡òɪÉnùÉ ªÉÉ Ê´ÉiÉ®úhÉ {ÉrùiÉÒiÉ ½þÉäiÉÉä.
1)
¨ÉÖJªÉ
Ê´ÉiÉ®úhÉ EÖÆòb÷ÉiÉÚxÉ <ÆnùÉè®äú {ÉvnùiÉÒxÉä ºÉ¨ÉÉxÉ ´ªÉɺÉÉSÉä {ÉÉ<Ç{É
ºÉ¨ÉÉxÉ {ÉÉiɳýÒiÉ ±ÉÉ´ÉÚxÉ |ÉÊiɽäþC]õ®úÒ 63 ʨɱÉÒ ¨ÉÒ]õ®ú ´ªÉɺÉÉSÉÉ BEò
{ÉÉ<Ç{É ªÉÉ |ɨÉÉhÉÉiÉ {ÉÉhÉÒ Ê´ÉiÉ®úhÉ Eäò±Éä VÉÉiÉä.
6) ªÉÉ {ÉrùiÉÒiÉ näùJɦÉɱÉ/nÖù¯ûºiÉÒ ºÉÉ`öÒ
Eò¨ÉÒ ¨ÉxÉÖ¹ªÉ¤É³ý ±ÉÉMÉiÉä. EòÉ®úhÉ ªÉÉiÉ MÉɳý iÉÒxÉ SÉå¤É®ú¨ÉvªÉä ºÉÉ`ö±ÉÉ
VÉÉiÉÉä. |ÉiªÉäEò SÉå¤É®ú±ÉÉ iɳýɶÉÒ bÅä÷xÉ {ÉÉ<Ç{É `äö´ÉÚxÉ ´É iªÉÉiÉÒ±É
MÉɳý Eäò´É³ý fø´É³ÚýxÉ iÉÉä bÅä÷xÉ {ÉÉ<Ç{É ¨ÉÉ¡ÇòiÉ ºÉÉä{ªÉÉ {ÉrùiÉÒxÉä
nÖù®ú Eò®úiÉÉ ªÉäiÉÉä. iɺÉäSÉ +Éä´½®úþ}±ÉÉä {ÉÉ<Ç{É ªÉÉSÉ bÅä÷xÉ
{ÉÉ<Ç{ɱÉÉ VÉÉäbÚ÷xÉ {ÉÉhÉÒ xÉèºÉMÉÔEò +ÉäføªÉÉºÉ ºÉÉäb÷iÉÉ ªÉäiÉä.
¦ÉÚʨÉMÉiÉ {ÉÉ<Ç{É +ºÉ±ªÉÉxÉä +xÉɴɶªÉEò iÉhÉ/ZÉÉbä÷ ZÉÖb÷{Éä
´ÉÉføhªÉÉºÉ ´ÉÉ´É xÉɽþÒ. ªÉɨÉvªÉä
ZÉÉb÷ä iÉhÉ xɺÉxÉä ´É ´nùùÉ®äú =PÉb÷xÉä / ¤ÉÆnù Eò®úhÉä ªÉÉ ¤ÉɤÉÒ xɺɱªÉÉxÉä
ªÉÉiÉ näùJɦÉÉ±É ´É nÖù¯ûºiÉÒ Eò¨ÉÒ ½þÉäiÉä. ¨ÉxÉÖ¹ªÉ¤É³ý
Eò¨ÉÒ ±ÉÉMÉiÉä.
7) ªÉÉ
{ÉvnùiÉÒiÉ EòÉähÉiÉä½þÒ ¦ÉÖºÉÆ{ÉÉnùxÉ Eò®úhªÉÉSÉÒ +ɴɶªÉEòiÉÉ xÉɽþÒ. ½þÉènùɺÉÉ`öÒ xÉMÉhªÉ VÉÉMÉÉ ±ÉÉMÉiÉä.
¦ÉÖºÉÆ{ÉÉnùxÉÉ´É®ú ½þÉähÉÉ®úÉ ¨ÉÉä`öÉ
JÉSÉÇ ´ÉÉSÉiÉÉä |ÉEò±{ÉÉSÉÉ ´Éä³ý ´ÉÉSÉiÉÉä. Eòɪɨɺ´É¯û{ÉÒ VÉʨÉxÉ
VÉÉiÉ xÉɽþÒ iªÉɨÉÖ³äý ªÉÉ {ÉvnùiÉÒiÉ ®úɹ]ÅõÒªÉ ½þÒiÉ ºÉÉvɱÉä VÉÉiÉä. ¦ÉÚʨÉMÉiÉ {ÉÉ<Ç{É
±ÉÉ<ÇxÉ +ºÉ±ªÉÉxÉä ¶ÉäiÉÒSÉä xÉÊ´ÉxÉ iÉÖEòbä÷ {Éb÷iÉ xÉɽþÒiÉ. ¶ÉäiÉÒ
EòºÉhªÉÉºÉ EòɽþÒ½þÒ +b÷lɳäý ªÉäiÉ xÉɽþÒiÉ ¡ìòɱÉ, {ÉÖ±ÉÉÆSÉä ¤ÉÉÆvÉEòɨÉ
Eò®úhªÉÉSÉÒ +ɴɶªÉEòiÉÉ xɺɱªÉÉxÉä {ÉÉ<Ç{ɱÉÉ<ÇxÉ Ê´ÉiÉ®úhÉSÉä EòɨÉ
´ÉäMÉÉiÉ ´É EòɪÉÇIɨÉiÉäxÉä ½þÉäiÉä.
8) {ÉÉ<Ç{ɱÉÉ<ÇxÉ Ê´ÉiÉ®úhÉ {ÉvnùiÉÒiÉ {ÉÉhÉÒ ¶ÉäiÉÒSªÉÉ
IÉäjÉÉSªÉÉ |ɨÉÉhÉÉiÉ ´É ºÉ¨ÉxªÉɪÉÒ {ÉvnùiÉÒxÉä BEòÉSÉ ´Éä³ýÒ Eäò±ÉÒ VÉÉiÉä.
ªÉɨÉÖ³äý ºÉ´ÉÇ PÉ]õEòÉÆxÉÉ xªÉÉªÉ Ê¨É³ýiÉÉä iªÉɨÉÖ³äý ºÉɨÉÉÊVÉEò
ºÉ±ÉÉäJªÉÉiÉ ´É ºÉ½þEòɪÉÉÇiÉ ´ÉÉføiÉä. xªÉÉªÉ Ê´ÉiÉ®úhÉ+ºÉ±ªÉÉxÉä ªÉÉäVÉxÉäSÉÒ
Ê´É·ÉɺÉɽÇþiÉÉ ´ÉÉfÚøøxÉ Ê{ÉEò =i{ÉÉnùxÉÉiÉ ´ÉÉfø ½þÉäiÉä.
9. ÊVÉlÉä
±ÉɦÉIÉäjÉ =iÉÉ®úÉ´É®ú +ɽäþ +¶ÉÉ
¦ÉÉMÉÉiÉ {ÉÉ<Ç{ɱÉÉ<ÇxÉ
Ê´ÉiÉ®úhÉ {ÉvnùiÉÒ Eò®úhÉä iÉÉÆjÉÒEò où¹]õÒxÉä ºÉ´ÉÉækÉ¨É `ö®úiÉä .
10) {ÉÉ<Ç{ɱÉÉ<ÇxÉ
Ê´ÉiÉ®úhÉ {ÉvnùiÉÒ¨ÉvªÉä 2 iÉä 3% VÉɺiÉ
JÉSÉÇ ªÉäiÉÉä. {É®ÆúiÉÖ ´ÉÉSÉhÉÉ®äú 40% iÉä 50% {ÉÉhÉÒ ´ÉÉSÉhÉÉ®äú, ¨ÉxÉÖ¹ªÉ¤É³ý,
näùJɦÉÉ±É nÖù¯ûºiÉÒiÉÒ±É nù®ú´É¹ÉÔ
½þÉähÉɪÉÉ JÉSÉÉÇiÉÒ±É ¤ÉSÉiÉ,
˺ÉSÉÒiÉ IÉäjÉÉSÉÒ ½þÉähÉÉ®úÒ ´ÉÉfø, ¦ÉÖºÉÆ{ÉÉnùxÉÉSÉÒ +ɴɶªÉEòiÉÉ xÉ ®½þÉxÉä,
EòɨÉÉSÉÉ MÉiÉÒ ´ÉÉfÚøxÉ ´Éä³äýSÉÒ
¤ÉSÉiÉ ½þÉähÉä. ªÉÉ ¤ÉɤÉÓSÉÉ BEòjÉÒiÉ Ê´ÉSÉÉ®ú Eäò±ªÉÉºÉ {ÉÉ<Ç{ɱÉÉ<ÇxÉ
Ê´ÉiÉ®úhÉ {ÉvnùiÉÒ Eò®úhÉä ÊEòiÉÒiÉ®úÒ ¡òɪÉnùªÉÉSÉä `ö®úiÉä. ÊxĘ́ÉiÉÒ ËºÉSÉÒiÉ IɨÉiÉÉ ´É |ÉiªÉIÉ ËºÉSÉÒiÉ IÉäjÉ ªÉɨÉvªÉä xÉä½þ¨ÉÒ
+ÉføhÉÉ®úÒ iÉ¡òÉ´ÉiÉ VÉ®ú JɪÉÉ +lÉÉÇxÉä nÖù®ú Eò®úɴɪÉÉSÉÒ +ºÉä±É
iÉ®ú ¦ÉÖ¨ÉÒMÉiÉ {ÉÉ<Ç{É ±ÉÉ<ÇxÉ
uùÉ®äú {ÉÉhÉÒ Ê´ÉiÉ®úhÉ Eò®úhÉä ʽþ EòɳýÉSÉÒ MÉ®úVÉ +ɽäþ.
भूमीगत पाणी Ñवतरण प्रयोगावरील आक्षेप व त्यावरील उपाय योजना :-
भूमीगत
पाणी Ñवतरणाचा प्रयोग Ñसंचन खात्याने सूर्या प्रकल्पावर केलेला होता. परंतू त्यावेळी उपलब्ध असणारे Ñसमेंट पाईपचा वापर केल्याने व त्यांच्या जोडातून पाणी Ñझरपत असल्याने त्यामध्ये झाडांच्या मुळया जावून हा प्रयोग
सफल झाला नाही. लोकांनीही पाईपमधून पाणी येत नसल्याने पाईप काढून नेले. या अयशस्वी
प्रयोगामुळे नÑवन प्रयोगच करावयाचा नाही अशी भूमीका कांही मंडळी घेतात. क्रायोजÑनक इंजीन यापूर्वी दोन वेळा अयशस्वी झाले म्हणून कांही
शास्त्रज्ञांनी इंÑजन बनÑवने सोडून Ñदले नाही. कांही उडडाने अयशस्वी झाली म्हणून कांही इस्त्रोंनी नÑवन पीएसएलव्ही बनÑवणे बंद केले नाही. सुदैवाने आता पीव्हीसी, एचडीपी,
प्रिस्ट्रेसड पाईप असे उच्च दर्जाचे पाईप स्वस्तात उपलब्ध आहेत. फार तर अश्या
पाईपवर ते खात्याचे आहेत हे ओळखू यावेत यासाठी ÑवÑशष्ट प्रकारची स्टँपीक करुन घ्यावी. असे पाईप चोरण्याचा
प्रयत्न केल्यास रेल्वे खात्याप्रमाणे कडक कार्यवाही करावी. एकदा सूर्या
प्रकल्पासारखा प्रयोग फसला म्हणून भूमीगत पाईप Ñवतरण सोडणे वेडेपणा होता. मूलगा सायकलवरुन पडला म्हणून त्याच्याकडून आपण सायकल काढून घेतो की त्यास
सायकलवरील संतूलन जमेपर्यंत त्यास आधार देण्याचा प्रयत्न करतो ही समजून घ्यावे.
पाईपलाईन Ñवतरणामुळे होणारी व्यवस्थापन खर्चातील बचत :
सध्या
3000 ते 3500 हेक्टर Ñसंचन क्षेत्रासाठी 22 कर्मचारी असणारी एक शाखा आहे. पाईप लाईन Ñवतरण पध्दतीमध्ये 750 हेक्टर Ñसंचनाकरीता एक मनुष्य पुरेसा आहे. म्हणजे Ñजथे 4 ते 5 व्यक्ती काम पाहू शकतात Ñतथे आपण 22 कर्मचारी नेमतो. या पध्दतीत गाळ रोकण्यासाठी 5 Ñठकाणी सुÑवधा आहे. गरज पडल्यास त्यात वाढही करता येईल. यामुळे देखभाल
दुरुस्ती खर्चात मोठी बचत होईल. पाणी Ñझरपत नसल्याने तण व इतर अनावश्यक काटेरी झाडे वाढण्याचा यात
धोका नाही. आहे त्या पाण्यातच 70 ते 80 टक्के अधीकचे क्षेत्र Ñभजवता येईल.
सध्याची
कालवा Ñवतरण पध्दती ही सेरीज मध्ये आहे म्हणजे जसेजसे क्षेत्र कमी होत
जाते तसा तसा कालवा लहान लहान होत जातो. हे तत्व पाणी Ñवतरणात वापरल्याने मोठा गोंधळ होतो. समजा एखाद्या Ñवतरीकेत म्हैस बसल्याने अथवा अन्य कांही कारणांनी अडथळा आला
तर त्याच्या खालचे सर्व क्षेत्र बाधीत होते. जसे की पूर्वी कसारा घाटात एखादा
अपघात झाला की दोन्ही बाजूस ट्राÑफक जाम होत असे. आपण घराची लाईट Ñफटींग सेरीज मध्ये करतो की समांतर करतो. समजा आपण घरचे लाईट
सेरीजमध्ये लावले तर वायर अतीशय कमी लागेल पण एखादा बल्ब शॉट झाला तर पुढच्या सर्व
खोल्यात अंधार होईल म्हणून मग आपण समांतर वायरची पध्दत थोडा जास्त खर्च करुनही
करतो. सध्याच्या Ñवतरण व्यवस्थेत तसेच मानार येथील सारख्या पाईप Ñवतरण पध्दतीत सेरीज पध्दत वापरल्याने एका Ñठकाणी अडथळा झाल्यास त्याच्या पूढील सर्व Ñवतरण Ñवस्कळीत होण्याचा धोका आहे. त्यामुळे सुरवातीला पाईप लाईनचा
खर्च जरी कांही वेळा जास्त आला तरीही समांतर पाणी Ñवतरण योग्य ठरते. जास्त पाईप वापरल्याने पाईपचा आकार लहान
येतो व शेतक-यांना त्याची दुरुस्ती देखभाल त्यांच्या त्यांच्या पध्दतीने करणे सहज
शक्य होईल. या कारणांमुळेही समांतर पाईप लाईन Ñवतरण पध्दत सुयोग्य आहे. समांतर Ñवतरणाचा व्यवहारी फायदा म्हणजे त्या त्या गटास त्या त्या
पाईपची काळजी घ्यावी लागते. भारतीय लोकांच्या स्वभावानुसार जी गोष्ट सामायीक आहे,
तसे रेल्वे / बस ती खराब नाश केली तरी चालते परंतू स्वत:ची गाडी मात्र तो व्यवÑस्थत ठेवतो ती घाण होवू देत नाही. यामध्ये याच सार्वजनीक
स्वभावाचा Ñवचार करुन वेगवेगळे पाईप ठेवले आहेत जेणेकरुन त्या त्या पाईपची मालकी त्या
त्या गटाकडे आपोआपच जाईल व तो पाईप खराब झाल्यास इतर कोणाचेही कांही अडत नाही हे
लक्षात असल्यास बेÑशस्तीवर आपोआप Ñनयंत्रण राहील. पाईप लाईन Ñवतरणात या स्वतंत्र मालकीचे / समांतर Ñवतरणाचे तत्व असल्याने जो शेतकरी त्याच्या पाईपची देखभाल
करणार नाही त्या शेतक-याचा अथवा गटाचा पाणी पुरवठा तात्काळ केवळ साध्या एंड कॅप
पध्दती व्दारे बंद करता येईल व बेÑशस्तीवर आळा बसेल. या पध्दतीचा आणखी एक फायदा म्हणजे जशी
जशी मागणी येईल तसे तसे पाईप टाकून स्वतंत्रÑरत्या पाणी देता येईल. ज्या भागात मागणी नसेल त्या भागात
लगेच यंत्रणा उभी करण्याची यामध्ये आवश्यकता नाही कारण इथे "समांतर" हे
तत्व आहे. एका बातमीनुसार नर्मदा सागरच्या कालव्यात पाणी सोडले जाते. Ñवतरण व्यवस्थेची कामे बाकी आहेत. कालव्यात पाणी असल्याने
त्या भागातील लोक आता कालव्यावरुनच आपआपल्या पध्दतीने पंपाने अन्य पध्दतीने पाणी पाईप
लाईन व्दारा घेवून जात आहेत. यामुळे भÑवष्यात या कालव्यावर नेहमीचे Ñवतरण करण्याचीही वेळ येणार नाही अशी पÑरÑस्थती आहे.
शेतक-याला खरी गरज आहे पाण्याच्या खात्रीशीर उपलब्धतेची व ते उपलब्ध पाणी
कमी अंतरावर असल्याची हे आपण करत नाहीत परंतु जे करण्याचे आवश्यकता नाही ते मात्र
आवर्जून करतो. शेतक-यांनी कधीही व कोठेही आमच्या शेतामध्ये येवून Ñसंचनाचे पाणी Ñपकास द्या अशी मागणी केलेली नाही. महानगरपाÑलका नळाव्दारे पाणी वाटप करते ग्राहकास स्नानासाठी गरम पाणी
लागते म्हणून कांही ते पाणी गरम करुन देत नाहीत. प्रत्यक्ष Ñपकास पाणी वाटप करण्याचे कांहीही कारण नाही. पाणी वाटपास प्राधान्य द्यायावयास हवे हे न करता
आपण त्याच्या शेतातील दारे धरण्याचा व Ñपकास पाणी देण्याचा नाहक खटाटोप करतो. भÑवष्यात जवळपास पाणी उपलब्ध व्हावे म्हणून लाभक्षेत्रात Ñसमेंट बंधारे बांधणे व त्यात कालव्याचे पाणी सोडणे,
भूगर्भातील पाणी वाढण्यासाठी नाला
खोलीकरण, रुंदीकरण करुन भूगर्भातील पाणी वाढÑवणे व ÑवÑहरींना पाणी देणे व त्यात सोडलेल्या पाण्यावर पाणीपटटी
आकारणे अश्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत ज्यामुळे आहे ते पाणी पुरण्यास
मदत होईल.
+.+. PÉÉ]äõ,
ºÉ½þɪªÉEò
+Ê¦ÉªÉÆiÉÉ ¸ÉähÉÒ-2,
Eòb÷É EòɪÉÉDZɪÉ,
+Éè®ÆúMÉɤÉÉnù
No comments:
Post a Comment