नमस्कार मित्रांनो,
महाराष्ट्र सिंचन विकास या त्रैमासिकात वैतरणा नदीचे पाणी गोदावरी खोऱ्यात प्रवाही पद्धतीने वळविण्याचा प्रकल्पाची माहिती देणारा लेख प्रसिध्द झालेला आहे या मध्ये दिलेल्या योजनेनुसार आखणी केल्यास मराठवाडा,अहमदनगर,नाशिक येथील तीव्र पाणी टंचाई दूर होऊ शकते ते हि अत्यल्प खर्चामध्ये हे विशेष.
आपणास आवाहन करण्यात येते कि या पाणी प्रश्नावर आपण जागरूक होऊन आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात व यातील माहिती सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा.
धन्यवाद,
अरुण घाटे
उप विभागीय अभियंता
औरंगाबाद
ghate2087@gmail.com


Very fine article
ReplyDelete